चीकन सुक्का | Dry chicken Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dry chicken recipe in Marathi,चीकन सुक्का, deepali oak
चीकन सुक्काby deepali oak
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

चीकन सुक्का recipe

चीकन सुक्का बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dry chicken Recipe in Marathi )

  • चीकन अर्धाकिलो लहान तुकडे कापुन स्वछ धुऊन
  • आले लसूण मीरची पेस्ट २ चमचे
  • कांदा
  • टोमॅटो
  • बडीशेप
  • सुके खोबरे
  • कोथिंबीर मीरची ३/४
  • तेल
  • मीठ
  • मालवणी मसाला ३ चमचे
  • चीकन मसाला १ चमचा
  • हळद १ टिस्पुन
  • मीठ
  • पाणी

चीकन सुक्का | How to make Dry chicken Recipe in Marathi

  1. चीकन ला आले लसुण पेस्ट १ चमचा लावून ठेवा
  2. सुके खोबऱ्याची वाटी गैसवर पक्कडने धरून भाजुन घ्या.
  3. मिक्सरला कांदा मीरची टोमॅटो जरा कोथिंबीर बडीशेप भाजलेले सुकेखोबरे तुकडे बारिक वाटा
  4. आता कढईत तेल तापले कि एक चमचा आले लसुण पेस्ट घाला वाटलेला मसाला घाला
  5. मालवणी मसाला व चीकन मसाला हळद घाला
  6. तेल सुटे पर्यत परतुन चीकन घाला
  7. चीकन सुक्केच मसाल्यात खुप वेळ ढवळुन जरा जरा पाणी घालून वाफेवर मऊ शिजवा
  8. वरून मीठ व कोथिंबीर घाला

Reviews for Dry chicken Recipe in Marathi (0)