फाफडा | Fafda Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fafda recipe in Marathi,फाफडा, Teju Auti
फाफडाby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

फाफडा recipe

फाफडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fafda Recipe in Marathi )

 • बेसन- २कप
 • बेकिंग सोडा- १चम्‍मच
 • ओवा, मिरची पावडर
 • मीठ ,तेल
 • पानी

फाफडा | How to make Fafda Recipe in Marathi

 1. एका कपा पानी घेवून त्यात सोडा मिक्स करावा .बेसन ,ओवा, मिरची पावडर एकञ करून घयावे. त्यामध्ये सोडा पाणी घेवून पीठ मळावे.
 2. २० मिनिट पीठ बाजूला झाकून ठेवावे.
 3. थोड तेल घेवून ठेवलेल पीठ मळून घ्या.
 4. पोळपाटावर प्लास्टिकचा कागद ठेवून त्याला तेल लावून घ्यावे मगअर्धा ते पाऊण इंचाच्या लाट्या करून घ्याव्या.
 5. तोपर्यंत कढईत तेल गरम करावे.
 6. एक लाटी घेऊन त्याला उभा आकार देऊन हाताने प्रेश करत लांब करून घ्यावी.
 7. गरम तेलात तळावा फाफडा.
 8. तयार आहे फाफडा.

Reviews for Fafda Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती