मुख्यपृष्ठ / पाककृती / पालककॉर्न भाजी

Photo of Palak-Corn bhaji by Maya Ghuse at BetterButter
690
4
0.0(0)
0

पालककॉर्न भाजी

Jul-24-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालककॉर्न भाजी कृती बद्दल

पालककॉर्न भाजी

रेसपी टैग

  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पालक पेस्ट 2 वाट्या
  2. मकादाणे 1 वाटी
  3. कांदा चिरून 1
  4. हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  5. टमाटे पेस्ट अर्धी वाटी
  6. अद्रक-लसूण पेस्ट 1 चमचा
  7. जिरं पाव चमचा
  8. मोहरी चिमूटभर
  9. हळदं पाव चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल 3 चमचे

सूचना

  1. मक्यातील दाणे काढून,शिजवून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा, हिरवी मिरचीचे पेस्ट ,अद्रक-लसूण पेस्ट घातले
  3. धना पावडर, गरम मसाला, हळदं, टमाटे पेस्ट टाकली परतले
  4. पालक पेस्ट टाकून शिजवले
  5. शिजवलेले कॉर्न ,मीठ ,मिरे पूड टाकून मिसळून वाफ घेतली
  6. पोळी, भाजी ,लिंबू ,कांदा डब्ब्यात दिले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर