रताळी गोड चकती | Ratali sweet Chips Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ratali sweet Chips recipe in Marathi,रताळी गोड चकती, Bharti Kharote
रताळी गोड चकतीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

रताळी गोड चकती recipe

रताळी गोड चकती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ratali sweet Chips Recipe in Marathi )

 • अर्धा किलो रताळी (स्वच्छ धूऊन चाकूने कापून )
 • 200 ग्रॅम साखर
 • तीन चमचे साजूक तूप
 • पाव चमचा वेलची पूड
 • अर्धी वाटी पाणी

रताळी गोड चकती | How to make Ratali sweet Chips Recipe in Marathi

 1. रताळी च्या चकत्या कापून घ्या. .
 2. कढई मध्ये तूप टाकून त्यात चकत्या घाला. .साखर घालून चांगल हलवा. .
 3. 5 मी.झाकण ठेवून शिजू दया. .
 4. आता थोडे पाणी घालून शिजू दया. ..
 5. वेलची पूड घाला. .
 6. रताळी चकत्या तयार. ..टीफीन ला द्या. .

My Tip:

चकत्या ऐवजी तुम्ही रताळयाचा खीस करून हलवा बनवू शकता. .

Reviews for Ratali sweet Chips Recipe in Marathi (0)