मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो चटणी

Photo of Tomato chatani by Arya Paradkar at BetterButter
820
2
0.0(0)
0

टोमॅटो चटणी

Jul-24-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो चटणी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 5-6 लाल टोमॅटो
  2. 5-6 लाल पिकलेल्या मिरच्या
  3. 2 कांदे
  4. 7-8 पाकळ्या लसूण
  5. 1 इंच आले
  6. 1 चमचा साखर
  7. 4 चमचे तेल
  8. 1/2 चमचा हळद
  9. 1 चमचा मोहरी
  10. चिमुटभर हिंग

सूचना

  1. टोमॅटो व कांद्याचे मोठ्या फोडी करून घ्यावे
  2. 2 चमचे तेलात कांदा, लसुण, टोमॅटो,मिरची तुकडे घालून चांगले परतून घ्यावे, एक दणकुन वाफ आणावी
  3. थोडे गार झाल्यावर त्यात मीठ, साखर घालून मिक्सरमधून फिरवून घ्या
  4. तेलाची फोडणी करून चटणीत घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर