लाल कच्च्या चिंचेची चटणी | Red Tamarin chatani Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Red Tamarin chatani by Aarya Paradkar at BetterButter
लाल कच्च्या चिंचेची चटणीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

लाल कच्च्या चिंचेची चटणी recipe

लाल कच्च्या चिंचेची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Red Tamarin chatani Recipe in Marathi )

 • 8-10 बुटूक लाल कच्ची चिंच
 • 7-8 लाल पिकलेल्या मिरच्या
 • 8-10 लसूण पाकळ्या
 • चवीनुसार मीठ

लाल कच्च्या चिंचेची चटणी | How to make Red Tamarin chatani Recipe in Marathi

 1. चिंच धुऊन त्याच्या शीर काढून छोटे छोटे कापणे
 2. नंतर चिंच व सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे

My Tip:

याच प्रमाणे हिरव्या कच्च्या चिंचेची व कच्च्या करवंदाची हिरव्या मिरच्या घालून हिरवी चटणी करणे

Reviews for Red Tamarin chatani Recipe in Marathi (0)