मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी ची भाजी

Photo of Ladyfinger sabji by Deepali Sawant at BetterButter
682
2
0.0(0)
0

भेंडी ची भाजी

Jul-24-2018
Deepali Sawant
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी ची भाजी कृती बद्दल

भेंड्या ची भाजी

रेसपी टैग

  • टिफिन रेसिपीज

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो भेंडी चिरलेल्या
  2. 3-4 कोकम
  3. तेल
  4. राई जीर हिंग कडीपत्ता हळद
  5. कांदा
  6. 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  7. मिठ
  8. ओल खोबर
  9. कोथिंबीर

सूचना

  1. एका कढईत चिरलेली भेंडी व कोकम घालून 10 मिनिटे भेंड्या चा चिकटपणा जाऊपर्यंत परता
  2. चिकटपणा पुर्ण पणे गेल्यानंतर दुसऱ्या टोपात तेल गरम करून त्यात राई जीर हिंग कडीपत्ता, चिरलेला कांदा व चिरलेली हिरवी मिरची घालून चांगले परतून घ्या
  3. हळद व मीठ घालून परता व भाजुन ठेवलेली भेंडी घाला. व परतून घ्या
  4. 2 मिनिटांनी ओल खोबर व कोथिंबीर घालून परतून 2 मिनिटांनी गॅस बंद करा
  5. भेंडीची भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर