भगर (वरी तांदळाचा भात ) | Bhagar Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhagar recipe in Marathi,भगर (वरी तांदळाचा भात ), Chhaya Paradhi
भगर (वरी तांदळाचा भात )by Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

भगर (वरी तांदळाचा भात ) recipe

भगर (वरी तांदळाचा भात ) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhagar Recipe in Marathi )

 • वरी तांदुळ १/२कप
 • तुप २च
 • मिरच्या २
 • जिर १च
 • भिजवलेले शेंगदाणे३च
 • मिठ
 • कोमट पाणी आवश्यकते नुसार
 • मिरच्या ५
 • आल १इंच
 • जिर २च
 • ओल खोबर १/४कप
 • आमसुल २-३
 • उकडलेले बटाटे ३-४
 • तुप २च

भगर (वरी तांदळाचा भात ) | How to make Bhagar Recipe in Marathi

 1. वरीचे तांदुळ धुवुन ठेवा
 2. कढईत तुप गरम करा
 3. तुपात जिर टाका
 4. मिरचीचे तुकडे टाका
 5. शेंगदाणे टाकुन परता
 6. वरी तांदुळ टाकुन परता
 7. कोमट पाणी टाका
 8. मिठ टाका
 9. झाकण ठेवुन शिजवा

My Tip:

वरी तांदुळ १०मिनटे धुवुन ठेवा कोमटपाणी अावश्यकते प्रमाणे टाका

Reviews for Bhagar Recipe in Marathi (0)