BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भगर (वरी तांदळाचा भात )

Photo of Bhagar by Chhaya Paradhi at BetterButter
0
0
0(0)
0

भगर (वरी तांदळाचा भात )

Jul-24-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भगर (वरी तांदळाचा भात ) कृती बद्दल

भगर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. वरी तांदुळ १/२कप
  2. तुप २च
  3. मिरच्या २
  4. जिर १च
  5. भिजवलेले शेंगदाणे३च
  6. मिठ
  7. कोमट पाणी आवश्यकते नुसार
  8. मिरच्या ५
  9. आल १इंच
  10. जिर २च
  11. ओल खोबर १/४कप
  12. आमसुल २-३
  13. उकडलेले बटाटे ३-४
  14. तुप २च

सूचना

  1. वरीचे तांदुळ धुवुन ठेवा
  2. कढईत तुप गरम करा
  3. तुपात जिर टाका
  4. मिरचीचे तुकडे टाका
  5. शेंगदाणे टाकुन परता
  6. वरी तांदुळ टाकुन परता
  7. कोमट पाणी टाका
  8. मिठ टाका
  9. झाकण ठेवुन शिजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर