रताळ्याचे बाइट्स | Sweet Potato Bites Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Potato Bites recipe in Marathi,रताळ्याचे बाइट्स, Sujata Hande-Parab
रताळ्याचे बाइट्सby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

रताळ्याचे बाइट्स recipe

रताळ्याचे बाइट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Potato Bites Recipe in Marathi )

 • रताळी - 2-3 संपूर्ण (मध्यम आकाराचे)
 • चाट मसाला - 1/2 टिस्पून (ऐच्छिक)
 • तूप किंवा तेल - 2 टेबलस्पून वरून लावण्यासाठी 
 • चवीनुसार मीठ 

रताळ्याचे बाइट्स | How to make Sweet Potato Bites Recipe in Marathi

 1. रताळी धुऊन, पुसून घेऊन त्यावर सुरीने छोटे कट करून घ्या.
 2. बेकिंग ट्रे वर ठेऊन, तेल किंवा तूप व्यवस्तिथ लावून घ्या. मीठ लावून घ्या.
 3. 15 ते 18 मिनिटे स्टीमरमध्ये किंवा ६-7 मिनिटे मायक्रोवेव्ह करावे. ओव्हरकुक करू नका
 4. ओव्हनमधून काढून घ्या आणि थंड होऊ द्या.
 5. सोलून, गोल चकत्या कापून घेऊन चाट मसाला शिंपडा, थोड तूप घाला आणि गरम सर्व्ह करा.

My Tip:

जास्त शिजवू नका. माक्रोवेव्ह मध्ये शिजवताना वेळ वेगवेगळी असू शकते मोठी किंवा काडी रताळी शिजण्यासाठी जास्त वेळ घेतात.

Reviews for Sweet Potato Bites Recipe in Marathi (0)