BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल

Photo of Multigrain Bread-Jam Roll by Sujata Hande-Parab at BetterButter
0
7
0(0)
0

मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल

Jul-24-2018
Sujata Hande-Parab
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल कृती बद्दल

ब्रेड बटर किंवा जॅम ब्रेड हे मुलांना आवडणारे पदार्थ आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. असाच ब्रेड जॅम बटर चा वापर करून ते रोज सारखे सर्व्ह करण्यापेक्षा रोल करून टिफिन मध्ये भरून दिले तर त्यांना खाण्यास हि सोपे आणि डब्यात भरण्यास हि सोपे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • अमेरीकन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेडचे तुकडे - ४-६
  2. बटर - १-२ टेबलस्पून 
  3. जॅम - ३-४ टेबलस्पून 
  4. सर्विंग साठी - सुका मेवा, फळांचे काप, चॉकोलेट सिरप, चेरी

सूचना

  1. ब्रेडच्या जाड कडा कापून घ्या.
  2. लाटण्याचा वापर करून अलगद थोड्या लाटून घ्या. जास्त दाबू नये ब्रेड तुटू शकतो.
  3. थोडे बटर व्यवस्तिथ सगळ्या बाजूनी अलगद लावून घ्या.
  4. जॅम एका वाडग्यात घेऊन चमच्याने एकदम नरम करून घ्या. तो ब्रेडवर सगळीकडे सामान पसरवून घ्या.
  5. एक प्लास्टिक रॅप किंवा क्लिंग रॅप घेऊन त्यावर जॅम लावलेला ब्रेड अलगद उचलून ठेवावा.
  6. एका बाजूने रोल थोडा रोल करून घ्यावा. प्लास्टिक रॅप च्या साहाय्याने व्यवस्थित घट्ट रोल करून घेऊन क्लिंग रॅप च्या दोन्ही बाजूनी गाठ मारून रेफ्रिजरेटोर मध्ये १० मिनिटांसाठी ठेवावे.
  7. नंतर रॅपर कडून टाकावा आणि ब्रेड रोल चॉकोलेट सिरप, फळे, सुका मेवा ह्याबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर