मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याची आमटी

Photo of Shengdana Aamti by Chhaya Paradhi at BetterButter
681
4
0.0(0)
0

शेंगदाण्याची आमटी

Jul-24-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याची आमटी कृती बद्दल

शेंगदाण्याची आमटी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रात्रभर भिजवलेले शेंगदाणे १/२कप
  2. मिरच्या४-५
  3. आल १इंच
  4. जिर २च
  5. ओल खोबर १/४कप
  6. उकडलेले बटाटे३-४
  7. तुप २च
  8. आमसुल २-३
  9. मिठ चविनुसार

सूचना

  1. भिजवलेले शेंगदाणे घ्या
  2. मिरच्या घेणे
  3. जिर घेणे
  4. ओलखोबर घ्या
  5. आल घ्या
  6. वरील पदार्थाची मिक्सरमध्ये पाणी टाकुन पेस्ट करा
  7. बटाट्याचे बारीक तुकडे करा
  8. पातेल्यात तुप गरम करा
  9. जिर व बटाट्याच्या फोडी टाकुन परता
  10. तयार शेंगदाण्याची पेस्ट टाका
  11. कोमट पाणी टाका
  12. मिठ टाका
  13. आमसुल टाका व शिजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर