काकडीचं पिठलं | Kakadiche / Cucumber Pithala Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  24th Jul 2018  |  
3 from 1 review Rate It!
 • Kakadiche / Cucumber Pithala recipe in Marathi,काकडीचं पिठलं, Renu Chandratre
काकडीचं पिठलंby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

1

काकडीचं पिठलं recipe

काकडीचं पिठलं बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kakadiche / Cucumber Pithala Recipe in Marathi )

 • काकडी १ मध्यम
 • बेसन १ वाटी
 • हिंग १ चिमूट
 • हळद १/२ चमचा
 • लाल तिखट १/२ - १ चमचा
 • ठेचलेला लसूण १/२ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • पाणी २ वाटी
 • हिरवी मिरची चे तुकडे १-२ चमचे
 • तेल १-२ मोठे चमचे
 • मोहरी १ चमचा
 • कोथिंबीर चिरलेली १ मूठ

काकडीचं पिठलं | How to make Kakadiche / Cucumber Pithala Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम काकडी किसून घ्यावे
 2. बेसन पाण्यात घोळून घ्या
 3. कढईत तेल गरम करा ,हिंग - मोहरी टाका .. ठेचलेले लसूण टाका
 4. हिरवी मिरची , किसलेली काकडी , हळद , तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
 5. घोळलेले बेसन आणि चवीनुसार मीठ घालून , सतत ढवळावे
 6. ५ मिनिटे झाकून शिजवा , कोथिंबीर टाका , आणि काकडीचे यम्मी पिठले तयार आहे
 7. गाकर , पोळी किंवा भाकरी सोबत टिफिन साठी पॅक करा

Reviews for Kakadiche / Cucumber Pithala Recipe in Marathi (1)

Manasvi Pawar4 months ago

छानच आहे करून पाहायला हवे
Reply