मुख्यपृष्ठ / पाककृती / Kakadiche / Cucumber Pithala

Photo of Kakadiche / Cucumber Pithala by Renu Chandratre at BetterButter
867
6
0.0(1)
0

Kakadiche / Cucumber Pithala

Jul-24-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काकडी १ मध्यम
  2. बेसन १ वाटी
  3. हिंग १ चिमूट
  4. हळद १/२ चमचा
  5. लाल तिखट १/२ - १ चमचा
  6. ठेचलेला लसूण १/२ चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी २ वाटी
  9. हिरवी मिरची चे तुकडे १-२ चमचे
  10. तेल १-२ मोठे चमचे
  11. मोहरी १ चमचा
  12. कोथिंबीर चिरलेली १ मूठ

सूचना

  1. सर्वप्रथम काकडी किसून घ्यावे
  2. बेसन पाण्यात घोळून घ्या
  3. कढईत तेल गरम करा ,हिंग - मोहरी टाका .. ठेचलेले लसूण टाका
  4. हिरवी मिरची , किसलेली काकडी , हळद , तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  5. घोळलेले बेसन आणि चवीनुसार मीठ घालून , सतत ढवळावे
  6. ५ मिनिटे झाकून शिजवा , कोथिंबीर टाका , आणि काकडीचे यम्मी पिठले तयार आहे
  7. गाकर , पोळी किंवा भाकरी सोबत टिफिन साठी पॅक करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Jul-25-2018
Manasvi Pawar   Jul-25-2018

छानच आहे करून पाहायला हवे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर