मटकी उसळ | Sprouts vegi Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sprouts vegi recipe in Marathi,मटकी उसळ, Manasvi Pawar
मटकी उसळby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  13

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मटकी उसळ recipe

मटकी उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sprouts vegi Recipe in Marathi )

 • दोन वाट्या मोड आलेली मटकी
 • एक मोठा कांदा
 • एक चमचा आल लसूण पेस्ट
 • चार चमचे ओलं खोबरं किसलेले
 • भरपूर कोथिंबीर
 • तेल फोडणीसाठी
 • एक चमचा मोहरी
 • हिंग
 • कढीपत्ता
 • एक चमचा जिरे
 • पाव चमचा हळद
 • दोन चमचे लाल तिखट
 • एक मोठा टोमॅटो चिरून

मटकी उसळ | How to make Sprouts vegi Recipe in Marathi

 1. मटकी भिजवून मोड आणावेत
 2. भाजी करताना तेल गरम झाले की तेलात फोडणी साहित्य मोहरी कढीपत्ता कांदा हिंग जिरे घालून परतावे
 3. हळद आणि लाल तिखट घालावे व मटकी घालून भाजी परतावी
 4. आता आलं लसूण पेस्ट ओलं खोबरं आणि मीठ घालून भाजी वाफेवर शिजू द्यावी
 5. तयार झाली की पटापट डब्यात भरावी

My Tip:

अशाप्रकारे आपण सगळ्या कडधान्यांचा उसळी करु शकतो

Reviews for Sprouts vegi Recipe in Marathi (0)