वरी साबुदाणा डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी | Fasting dosa chutney & potato vegi Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Fasting dosa chutney & potato vegi by Manasvi Pawar at BetterButter
वरी साबुदाणा डोसा बटाट्याची भाजी आणि चटणीby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  6

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  80

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

वरी साबुदाणा डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी recipe

वरी साबुदाणा डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting dosa chutney & potato vegi Recipe in Marathi )

 • साखर चवीप्रमाणे
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर
 • चार हिरव्या मिरच्या
 • एक वाटी ओले खोबरे किसून
 • चटणी साहित्य
 • चार पाच हिरव्या मिरच्या चिरून
 • कोथिंबीर
 • आवडत असल्यास ओल खोबर
 • पाव वाटी दाण्याचा कूट
 • कढीपत्ता
 • जिरे एक चमचा
 • तूप फोडणीसाठी
 • चार बटाटे उकडून
 • बटाटा भाजी साहित्य
 • तूप भाजण्यासाठी
 • मीठ चवीनुसार
 • थोडी कोथिंबीर
 • दोन हिरव्या मिरच्या
 • चार चमचे दाण्याचा कूट
 • एक वाटी वरी तांदूळ
 • एक वाटी साबुदाणा
 • डोसा साहित्य

वरी साबुदाणा डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी | How to make Fasting dosa chutney & potato vegi Recipe in Marathi

 1. साबुदाणा आणि वरी रात्री पाण्यात वेगवेगळ्या भांड्यात भिजत ठेवावे
 2. सकाळी एकत्र करून त्यात भाजलेले जिरे दाण्याचा कूट मिरच्या कोथिंबीर एकत्र वाटून घ्यावे
 3. मीठ घालून तूपावर डोसे काढावेत
 4. भाजी साठी एका भांड्यात तैनात गरम करून जिरे कढीपत्ता मिरच्या फोडणीला घालाव्यात
 5. दाण्याचा कूट आणि मीठ घालून थोडे परतावे
 6. बटाट्याचा फोडी घालाव्यात आणि भाजी खरपूस झाली की गॅस बंद करावा
 7. चटणी चे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्या

Reviews for Fasting dosa chutney & potato vegi Recipe in Marathi (0)