लिंबाचा भात | Lemon rice Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Lemon rice recipe in Marathi,लिंबाचा भात, Reena Andavarapu
लिंबाचा भातby Reena Andavarapu
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

लिंबाचा भात recipe

लिंबाचा भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lemon rice Recipe in Marathi )

 • तांदूळ २ १ /२ कप
 • पाणी ५ कप
 • लिंबू ३ ते ४
 • काजू मुट्ठीभर
 • हळद १ चमचा
 • मोहरी १ छोटा चमचा
 • जीरे १ /२ चमचा
 • उड़द डाळ १ छोटा चमचा
 • लाळ मिरची ३
 • हीरवी मिरची २
 • कड़ी पत्ता
 • मीठ चविनुसार
 • तेल

लिंबाचा भात | How to make Lemon rice Recipe in Marathi

 1. तांदूळ धुवून ५ कप पाणी घालून राइस कुकर वर उकळून घ्यावे. शिज़वल्या वर एका मोठा प्लेटवर पसरून थंड करावे
 2. एक छोटा पानात ४ चमच तेल घालून मोहरीची दाणे, जीरे, दाल, काजू, मिरच्या, कडी पत्ता, हीरवी मिरची टाकून फोडणी करा.
 3. उकळून ठेवलेल्या भातवर हळद शिंपडावे. त्यावर फोडणी टाकून मिक्स करावे.
 4. आता लिंबू अणि मीठ टाकून चांगले मिक्स करावे.
 5. झटपट तय्यार लिंबाचा भात

Reviews for Lemon rice Recipe in Marathi (0)