मुख्यपृष्ठ / पाककृती / शिरा (प्रसादाचा)

Photo of Sheera by Chhaya Paradhi at BetterButter
488
5
0.0(0)
0

शिरा (प्रसादाचा)

Jul-24-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिरा (प्रसादाचा) कृती बद्दल

शिरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक रवा १कप
  2. तुप १कप
  3. साखर १कप (कमी सुध्दा चालेल)
  4. दुध १ कप
  5. केळी ३
  6. केशर सिरप १च
  7. ड्रायफ्रुट आवडीनुसार
  8. वेलची ३-४

सूचना

  1. कढईत रवा भाजुन घ्या व बाजुला काढुन ठेवा
  2. कढईत तुप गरम करा
  3. तुपात केळ्याचे काप टाकुन परता
  4. त्यातच मनुका टाकुन परता
  5. भाजलेला रवा टाकुन परता
  6. साखर वेलची ड्रायफ्रुट (काजु बदाम) मिक्सर मधुन पावडर करा
  7. रव्यात पिठी सारख टाकुन मिक्स करा
  8. गरम दुध टाकुन परता
  9. केसर सिरप टाका
  10. रवा परतुन झाकण ठेवुन शिजवा
  11. ५मिनटात शिरा रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर