पोळीचे थालिपीठ | CHPATI THALIPITH Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • CHPATI THALIPITH recipe in Marathi,पोळीचे थालिपीठ, आदिती भावे
पोळीचे थालिपीठby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पोळीचे थालिपीठ recipe

पोळीचे थालिपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CHPATI THALIPITH Recipe in Marathi )

 • पोळ्या 4
 • मोठा बटाटा 1
 • दाण्याचे कूट 2चमचे
 • साखर 1 चमचा
 • जिरे 1 चमचा
 • तिखट 1 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर गरजेनुसार
 • तेल 4 चमचे

पोळीचे थालिपीठ | How to make CHPATI THALIPITH Recipe in Marathi

 1. बटाटा किसून घ्यावा. पोळ्या बारीक करून घ्याव्यात. मग पोळ्या व बटाट्याचा किस एकत्र करून घ्यावे. त्यात दाण्याचे कूट , मीठ , तिखट, साखर, जीरे , कोथिंबीर घालून मिक्स करावे. लागलं तर थोडे पाणी घालून मळून घ्यावे. तव्यावर थालीपिठा याप्रमाणे लावावे. तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यावे. पोळीचे थालीपीठ तयार आहे. Tomato केचप व लोण्याबरोबर छान लागते. पोटभर tiffin तयार.

My Tip:

कच्चा बटाटा च घालावा छान लागतो. माझ्या मुलाचा favourate टिफिन मेनू आहे.

Reviews for CHPATI THALIPITH Recipe in Marathi (0)