मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळीचे थालिपीठ

Photo of CHPATI THALIPITH by Aditi Bhave at BetterButter
366
4
0.0(0)
0

पोळीचे थालिपीठ

Jul-24-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळीचे थालिपीठ कृती बद्दल

पोळीचे tasty थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पोळ्या 4
  2. मोठा बटाटा 1
  3. दाण्याचे कूट 2चमचे
  4. साखर 1 चमचा
  5. जिरे 1 चमचा
  6. तिखट 1 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर गरजेनुसार
  9. तेल 4 चमचे

सूचना

  1. बटाटा किसून घ्यावा. पोळ्या बारीक करून घ्याव्यात. मग पोळ्या व बटाट्याचा किस एकत्र करून घ्यावे. त्यात दाण्याचे कूट , मीठ , तिखट, साखर, जीरे , कोथिंबीर घालून मिक्स करावे. लागलं तर थोडे पाणी घालून मळून घ्यावे. तव्यावर थालीपिठा याप्रमाणे लावावे. तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यावे. पोळीचे थालीपीठ तयार आहे. Tomato केचप व लोण्याबरोबर छान लागते. पोटभर tiffin तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर