मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पराठा

Photo of Paneer paratha by Pranali Deshmukh at BetterButter
502
5
0.0(0)
0

पनीर पराठा

Jul-24-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पराठा कृती बद्दल

टिफिनसाठी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर 1 कप किसलेले
  2. तिखट 1 tbs
  3. मीठ
  4. कोथिंबीर 1 tbs
  5. गरम मसाला 1 tbs
  6. कणिक भिजवलेली 1 कप
  7. तूप 4 tbs

सूचना

  1. एका बाऊलमध्ये पनीर ,तिखट मीठ कोथिंबीर मिक्स करा
  2. पोळी लाटा त्यामध्ये स्टफिंग भरा
  3. पुरणपोळीसारखी बंद करा
  4. जाडसर लाटून घ्या तूप सोडून शिजवून घ्या
  5. हा पराठा लॉन्च चटणीबरोबर टिफिनमध्ये देता येतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर