मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली कारली

Photo of Stuffed bitter gourd by Teju Auti at BetterButter
1075
4
0.0(0)
0

भरली कारली

Jul-24-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली कारली कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. ४-५ मध्यम आकाराची कारली
  2. ५ चमचे दाण्याचे कुट
  3. १ मुठ तीळ भाजुन कुट
  4. १ मुठ सुके खोबरे भाजुन चुरा करुन
  5. १ चमचा लाल तिखट
  6. १ चमचा कांदा लसुन मसाला
  7. जिरे , मीठ, तेल

सूचना

  1. कारली धुवुन देठ आणि टोकाच्या बाजुने कापुन आतला गर काढुन टाकावा. आतल्या बाजुला थोडे मीठ लावुन कारली १५-२० मि. साठी बाजुला ठेवुन द्यावीत.
  2. मसाल्याचे सगळे सामान एकत्र करुन नीट एकत्र करावे.
  3. कारली वाफवून घ्यावी.
  4. मसाला आता कारल्यामधे भरावा.
  5. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. उरलेला मसाला त्या तेलात घालुन वरती वाफ़वलेली कारली घालुन व्यवस्थीत परतुन घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर