मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पुलाव

Photo of Panir Pulav by Arya Paradkar at BetterButter
369
3
0.0(0)
0

पनीर पुलाव

Jul-24-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पुलाव कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 वाटी बासमती तांदुळ
  2. पाव किलो पनीर
  3. 2-3 तमाल पत्र
  4. 7-8 मीरे
  5. 4-5 लवंगा
  6. 2 मसाला वेलची
  7. 4 साधी वेलची
  8. 1/2 चमचा जीरे
  9. 3 बारीक चिरलेला कांदा
  10. 2 बारीक चिरलेला टोमॅटो
  11. 2 चमचे पुलाव मसाला
  12. मीठ चवीनुसार
  13. 1/2 वाटी तेल

सूचना

  1. तांदूळ धुवून 1/2 तास निथळत ठेवणे
  2. नंतर तांदूळ बोट चेपा शिजवून घ्यावा
  3. जास्त शिजवू नये
  4. पनीरचे तुकडे करून तळून घ्यावे
  5. 2 कांदे उभे चिरून तळून घ्यावे
  6. उरलेल्या तेलात सर्व खडा मसाला घालून परतणे
  7. त्यात एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो परतून घ्यावे व पुलाव मसाला घालून चांगले परतून घ्यावे ,1/2 ग्लास पाणी घालुन थोडी ग्रेव्ही करणे
  8. त्यात शिजवलेला भात घालून चांगले परतून घ्यावे
  9. नंतर मीठ, पनीर, तळलेला कांदा घालून चांगले परतून एक दणकुन वाफ आणावी
  10. वरून कोथिंबीर घालावी
  11. रायता बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर