राजमा पुलाव | beans pulao Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • beans pulao recipe in Marathi,राजमा पुलाव, Teju Auti
राजमा पुलावby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  8

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

राजमा पुलाव recipe

राजमा पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make beans pulao Recipe in Marathi )

 • १/२ कप राजमा
 • १ वाटी बासमती तांदुळ
 • २ मोठे कांदे चिरून
 • २ टोमँटो
 • जिरे ,मोहरी,हिंग, तेजपता, लवंग, विलायची, दालचिनी
 • तेल ,मीठ , लसुण आल पेस्ट
 • कांदा लसुन मसाला १ चमचा
 • १ चमचा तिखट, हळद, गरम मसाला ,हिरवी मिरची
 • कोंथिबीर

राजमा पुलाव | How to make beans pulao Recipe in Marathi

 1. राजमा ८ तास भजवून घ्या
 2. कुकर मध्ये तेल टाका त्यात जिरे ,मोहरी,हिंग, तेजपता, लवंग, विलायची, दालचिनी टाकून परतून घ्या.
 3. लसुण आल पेस्ट टाकून परतवा
 4. परतल्यावर कांदा टोमँटो मिरची परतून घ्या.त्यात सगळे मसाले टाका
 5. परतल्यावर राजमा टाकुन ५ मिनट राजमा परतून घ्या. कोंथिबीर टाका.
 6. १० मिनट भिजवलेले तांदूळ टाकून परतून घ्या. तांदळावर पाणी येईल तेवढे पानी टाका. ४ शिटया होवू दया तयार पुलाव

My Tip:

यामध्ये पुदीना टाकु शकता.

Reviews for beans pulao Recipe in Marathi (0)