मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा ब्रेड

Photo of BREAD with tempering by Minal Sardeshpande at BetterButter
648
2
0.0(0)
0

फोडणीचा ब्रेड

Jul-25-2018
Minal Sardeshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा ब्रेड कृती बद्दल

झटपट होणारा आणि पोटभरीचा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. एक स्लाइस ब्रेड
  2. पाव वाटी तेल
  3. अर्धा चमचा मोहोरी
  4. दोन कांदे
  5. तीन हिरव्या मिरच्या
  6. हळद अर्धा चमचा
  7. तिखट लागल्यास
  8. साखर एक चमचा
  9. मीठ

सूचना

  1. कांदे नेहमीप्रमाणे चौकोनी चिरा.
  2. ब्रेडचे तुकडे करा.
  3. मिरच्यांचे तुकडे करा.
  4. कढईत तेल तापत ठेवा.
  5. त्यात मोहोरी घाला.
  6. ती तडतडली की मिरच्या, कांदा घालून परता.
  7. हळद घाला.
  8. कांदा परतला की ब्रेड तुकडे घाला
  9. मीठ, साखर हवं असेल तर तिखट घालून परता. ब्रेड तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर