BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजी

Photo of FRIRD jackfruit seeds by Minal Sardeshpande at BetterButter
0
4
0(0)
0

आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजी

Jul-25-2018
Minal Sardeshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजी कृती बद्दल

अतिशय टेस्टी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आठीळा दोन वाट्या
  2. दोन टेबलस्पून तेल
  3. मोहोरी अर्धा चमचा
  4. मीठ
  5. तिखट एक चमचा
  6. साखर एक चमचा
  7. ओलं खोबरं पाव वाटी
  8. हळद अर्धा चमचा
  9. हिंग अर्धा चमचा

सूचना

  1. आठीळा पाणी घालून शिजवून घ्या.
  2. गार झाल्यावर सोलून तुकडे करा.
  3. कढईत तेल तापवा.
  4. मोहोरी घाला, तडतडली की हिंग , हळद घाला.
  5. त्यात आठीळा तुकडे घालून परता.
  6. मीठ, साखर, तिखट आणि ओलं खोबरं घालून परता.
  7. एक वाफ येऊद्या.
  8. मस्त भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर