मुख्यपृष्ठ / पाककृती / जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणी

Photo of Javas, karale chatani by Arya Paradkar at BetterButter
1071
2
0.0(0)
0

जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणी

Jul-25-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणी कृती बद्दल

भरपूर प्रमाणात फायबर मिळते मुलांना फार आवडते, तोंडीलावणे म्हणून डब्याला उत्तम पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/2 वाटी जवस
  2. 1/2 वाटी कारळे
  3. 1/2 वाटी तीळ
  4. 1/2 वाटी शेंगदाणे
  5. 12-15 पाकळ्या लसूण
  6. 2 चमचे जिरे
  7. 3 चमचे तिखट
  8. मीठ चवीप्रमाणे

सूचना

  1. तीळ, जवस, काळे, शेंगदाणे ,जिरे खमंग भाजून घेणे
  2. नंतर त्यात तिखट मीठ लसूण पाकळ्या घालून चटणी करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर