मुख्यपृष्ठ / पाककृती / मार्बल केक

Photo of MARBLE cake by Minal Sardeshpande at BetterButter
1054
4
0.0(0)
0

मार्बल केक

Jul-25-2018
Minal Sardeshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मार्बल केक कृती बद्दल

झटपट एगलेस केक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 200 ग्राम
  2. मिल्क मेड 200 ग्राम
  3. 100 मिली तेल
  4. दीड चमचा बेकिंग पावडर
  5. एक चमचा सोडा
  6. एक टेबलस्पून कोको पावडर
  7. एक चमचा कॉफी
  8. एक चमचा व्हीनिगर
  9. पिठीसाखर दोन टेबलस्पून
  10. दूध एक कप

सूचना

  1. मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून तीनवेळा चाळून घ्या.
  2. मिल्कमेड आणि तेल, पिठीसाखर एकत्र करून फेटून घ्या.
  3. त्यात मैदा घालून फेटा.
  4. व्हॅनिला इसेन्स, दूध घाला
  5. ओव्हन 200 डिग्री वर पाच मिनिटं प्रिहिट करा.
  6. तयार मिश्रण दोन भागात करा.
  7. एका भागात कोको पावडर आणि कॉफी घाला.
  8. दोन्ही मिश्रणात अर्धा अर्धा चमचा व्हॅनिगर घाला.
  9. केक पॉट ला तूप लावून घ्या.
  10. आधी पांढरे मिश्रण ओता
  11. त्यावर चॉकलेटी मिश्रण ओता.
  12. सुरीने नागमोडी ढवळा.
  13. केकपॉट ओव्हनला ठेवून 180 डिग्री वर 25 मिनिटं बेक करा.
  14. उघडून सुरीचे टोक घालून झालाय का पहा.
  15. नसेल तर परत पाच मिनिटं ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर