शेवग्याच्या पानांचे थालिपीठ | Shevgyachya Pananche Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shevgyachya Pananche Thalipith recipe in Marathi,शेवग्याच्या पानांचे थालिपीठ, Vaishali Joshi
शेवग्याच्या पानांचे थालिपीठby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

शेवग्याच्या पानांचे थालिपीठ recipe

शेवग्याच्या पानांचे थालिपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shevgyachya Pananche Thalipith Recipe in Marathi )

 • शेवग्या ची पाने २ कप
 • कांदा १
 • टोमेटो १
 • मिरच्या २
 • कणिक १ १/२ कप
 • तांदळा चे पीठ १/४ कप
 • बेसन २ चमचे
 • तिखट
 • हळद
 • मीठ
 • धणे पावडर
 • जीरे पावडर
 • लिंबू रस

शेवग्याच्या पानांचे थालिपीठ | How to make Shevgyachya Pananche Thalipith Recipe in Marathi

 1. पाने दांडी पासून ओढून काढून आणि धुवून घ्यावीत कांदा बारीक़ , टोमेटो , मिरच्या चिरुन घ्या ,
 2. कणिक , तांदुळा चे पीठ आणि बेसन एकत्र करा त्यात कांदा , टोमेटो ,मिरच्या ,ही पाने ( न चीरता ),तिखट, हळद , मीठ ,लिंबू रस ,धने जीरे पावडर , ३-४ चमचे तेल घालून मिक्स करा .पाणी घालून भिजवून ५-६ मिनिट ठेवा .
 3. तयार पिठाचे छोटे गोळे करुन ठेवा
 4. तवा तापत ठेवा आणि थालीपीठ थापा , तेल साइड ने तेल सोडून दोन्ही कडून शिजवून घ्या
 5. बस पौष्टिक आणि वेगळ्या चवीचे थालीपीठ तयार फ़ॉइल मधे रैप करुन टिफिनमधे भरायला रेडी .

My Tip:

या पानान पासून तुम्ही वेगवेगळ्य़ा रेसिपीज करू शकता , जसे - पराठे , भाजी , पैटिस , चटनी .....

Reviews for Shevgyachya Pananche Thalipith Recipe in Marathi (0)