Photo of Chana masala by Rohini Rathi at BetterButter
656
5
0.0(0)
0

चना मसाला

Jul-25-2018
Rohini Rathi
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना मसाला कृती बद्दल

स्वादिष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चणे एक कप
  2. तेल एक टेबल स्पून
  3. कांदे दोन
  4. टोमॅटो 2
  5. लसणाच्या पाकळ्या सात ते आठ
  6. मीठ चवीनुसार
  7. लाल मिरची ची पावडर एक टी स्पून
  8. चना मसाला एक टिस्पून
  9. हळदी चिमटीभर
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन

सूचना

  1. चणे स्वच्छ दोन चार तास भिजत ठेवावे
  2. कुकर मध्ये मीठ व पाणी घालून मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावे
  3. कढईत तेल गरम करून
  4. कांद्यावर टोमॅटोची प्युरी बनवून घ्यावी
  5. गरम तेलात जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  6. तयार होतो मेटो कांद्याची पोरी तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  7. लाल मिरची पावडर गरम मसाला मराठी पावडर घालून मिश्रण परतून घ्यावे व एक कप पाणी घालावे
  8. मिश्रण उकळल्यानंतर त्यात उकडलेले चणे घालून घ्यावे
  9. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  10. तयार चना मसाला पुरी व भाताबरोबर टिफिन मध्ये सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर