कोडबळे | Kodable Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kodable recipe in Marathi,कोडबळे, Sharwari Vyavhare
कोडबळेby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

कोडबळे recipe

कोडबळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kodable Recipe in Marathi )

 • ज्वारीचे पीठ २ वाटी
 • ओला नारळाचा खिस१ / ४ वाटी
 • कोथींबीर १ वाटी
 • हिरवी मिरची १० ते१५
 • जिरे १ चमचा
 • लसुण पाकळ्या ४ ते ५
 • मिठ चवी प्रमाणे
 • तेल तळण्यासाठी

कोडबळे | How to make Kodable Recipe in Marathi

 1. खोबरे मिक्सर मधुन बारीक करा
 2. कोथीबीर, मिरची, लसुण , जिरे थोडे पाणी टाकून बारीक करा
 3. ज्वारीचे पिठ, खोबरे, मिठ व कोथींबीरीचे मिश्रण व एकत्र करा
 4. थोडे थोडे पाणी टाका व पिठ मळून घ्या
 5. कढ़ई मध्ये तेल गरम करा
 6. कोडबोळे तयार करून डायरेक्ट तेलामध्ये टाका
 7. मध्य गैस वर तळुन घ्या

My Tip:

पिठ भाकरीच्या पिठा पेक्षा थोडे घट्ट असावे

Reviews for Kodable Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती