इडियप्पम | idiyappam Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • idiyappam recipe in Marathi,इडियप्पम, Seema jambhule
इडियप्पमby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

0

इडियप्पम recipe

इडियप्पम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make idiyappam Recipe in Marathi )

 • तांदूळ पीठ १ कप
 • पाणी 1 कप
 • खोवलेला नारळ 1/2 कप
 • तूप 1 चमचा
 • मीठ चवीनुसार

इडियप्पम | How to make idiyappam Recipe in Marathi

 1. एका भांडत पाणी टाका त्यात तूप व मीठ टाका व पाणी गरम करा
 2. पाणी उखाळेले कि त्यात तांदूळच पीठ टाका
 3. पिठाची उखडकडून घ्या व आच बंद करा त्यावर 1 मिनट झाकण ठेवा
 4. आता पीठ मळून घ्या
 5. आता इडियप्पम पात्रात किंवा शेव पात्रात पिठाचा गोळा टाका व ते केळीच्या पानावर कुरडय़ांसारखे शेवया घाला. 
 6. हलक्या हाताने उचलून इडली पात्रात ठेवा. व त्यावर खोवलेला नारळ घाला
 7. पाच ते दहा मिनिटे वाफवून घ्या
 8. वाफवल्यावर चटणीबरोबर गरम गरम खायला द्या

Reviews for idiyappam Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo