Photo of idiyappam by Seema jambhule at BetterButter
1838
3
0.0(0)
0

इडियप्पम

Jul-25-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडियप्पम कृती बद्दल

इडियप्पमं...केरला नास्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  •  केरळ
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ पीठ १ कप
  2. पाणी 1 कप
  3. खोवलेला नारळ 1/2 कप
  4. तूप 1 चमचा
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका भांडत पाणी टाका त्यात तूप व मीठ टाका व पाणी गरम करा
  2. पाणी उखाळेले कि त्यात तांदूळच पीठ टाका
  3. पिठाची उखडकडून घ्या व आच बंद करा त्यावर 1 मिनट झाकण ठेवा
  4. आता पीठ मळून घ्या
  5. आता इडियप्पम पात्रात किंवा शेव पात्रात पिठाचा गोळा टाका व ते केळीच्या पानावर कुरडय़ांसारखे शेवया घाला. 
  6. हलक्या हाताने उचलून इडली पात्रात ठेवा. व त्यावर खोवलेला नारळ घाला
  7. पाच ते दहा मिनिटे वाफवून घ्या
  8. वाफवल्यावर चटणीबरोबर गरम गरम खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर