मुख्यपृष्ठ / पाककृती / बिट मेतकूट पराठा

Photo of METKUT Paratha by Aditi Bhave at BetterButter
653
3
0.0(0)
0

बिट मेतकूट पराठा

Jul-25-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट मेतकूट पराठा कृती बद्दल

मेतकूट, बीट , कोथींबीर घालुन केलेला हटके पराठा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. गहू पिठ -2 वाटी
  2. बीट - छोटा 1
  3. कोथिंबीर - पाव वाटी
  4. मेतकूट - 3 चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. ओवा 1 चमचा
  7. जिरे अर्धा चमचा
  8. तिखट चवीनुसार
  9. दही - 2 चमचे
  10. तेल गरजेनुसार

सूचना

  1. बीट धुवून , किसून घ्यावे. कोथिंबीर धुवून चिरून घ्यावी. मेतकुट , ओवा, जिरे, मीठ , तिखट , सगळे एकत्र करून घ्यावे. त्यात दही घालावे. मग गव्हाचे पीठ घालून चांगले मळून घ्यावे, लागेल तसे तेल घालून मळावे. 5 मिनिटे ठेवावे. नेहमी प्रमाणे पराठे लाटून तेल किंवा तूप सोडून खरपूस भाजावे. Healthy आणि हटके पराठा तयार आहे. दही मुळे पराठा छान डब्यात मऊ राहतो, आणि छान taste येते ती मेटकूटने. Butter आणि कोथिंबीर चटणी बरोबर छान लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर