मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरवी गवार चपाती

Photo of HIRVI gavar chapati by Chayya Bari at BetterButter
825
4
0.0(0)
0

हिरवी गवार चपाती

Jul-25-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरवी गवार चपाती कृती बद्दल

अतिशय चविष्ट गवार मुले टिफिन चुटकीसरशी संपवतील

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. गवार 1 वाटी
  2. कांदा 1
  3. आले लसूण पेस्ट 1/2 चमचा
  4. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  5. शेंगदाणे ,खोबरे पेस्ट 2 चमचे
  6. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  7. तेल 3 चमचे
  8. कोथिंबीर थोडी
  9. मीठ चवीला

सूचना

  1. प्रथम गवार धुवून उकळत्या पाण्यात सोडून शिजवून घ्यावी
  2. तेल तापवून जिरे मोहरी हिंगाची फोडणी करावी त्यात कांदा परतावा आता आले लसूण पेस्ट,हिरवी मिरची पेस्ट घालून छान परतावे
  3. आता खोबरे,शेंगदाणे पेस्ट घालून तेल सुटेस्तोवर परतावे
  4. आता मीठ,हळद व शिजलेली गवार घालून छान परतावी वाफ घ्यावी वरून कोथिंबीर घालावी
  5. तयार गवार टिफिनला पॅक करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर