मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहे बटाटा कटलेट्स

Photo of pohe batata katlets by Seema jambhule at BetterButter
390
3
0.0(0)
0

पोहे बटाटा कटलेट्स

Jul-25-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहे बटाटा कटलेट्स कृती बद्दल

झटपट टिफनी साठी कट्लेट्स..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. पोहे 1 वाटी
  2. बटाटा उखडून 2
  3. लसूण आलं पेस्ट 1/2 chamcha
  4. हिरवी मिर्ची 1
  5. कोथिंबीर
  6. हळद पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल

सूचना

  1. 1 वाटी पोहे मिक्सरमधून बारीक करुन घ्या
  2. बटाटे उकडून कुस्करून त्यात पोहे पीठ, आलं - लसूण मिरची पेस्ट, मीठ, कोथिंबिर, हळद  टाकून पीठ भिजवून घ्या
  3. मग त्याचे चपटे गोळे करून पोहे मध्ये लोळवून शालो फ्राय करा
  4. गरम गरम मस्त साॅस सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर