मेथीचे पौष्टिक आपे | Methiche Paushtik Aape Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Methiche Paushtik Aape recipe in Marathi,मेथीचे पौष्टिक आपे, Bharti Kharote
मेथीचे पौष्टिक आपेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मेथीचे पौष्टिक आपे recipe

मेथीचे पौष्टिक आपे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methiche Paushtik Aape Recipe in Marathi )

 • रवा एक वाटी
 • अर्धी वाटी बेसन
 • अर्धी वाटी तांदूळ पीठ
 • एक वाटी ताक
 • मेथीची भाजी अर्धी वाटी निवडून कापून
 • एक चमचा लाल तिखट
 • पाव चमचा हळद जीरे पूड
 • चवीनुसार मीठ
 • तेल
 • आवश्यकतेनुसार पाणि

मेथीचे पौष्टिक आपे | How to make Methiche Paushtik Aape Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात सर्व जिन्नस एकञ करून बॅटर तयार करा. .
 2. 15 मी. .तसेच ठेवा. ..
 3. आता आपे पाञाला तेल लावा. .
 4. बॅटर चांगले फेटून घ्या. .
 5. आपे पाञात पळीने बॅटर सोडा. .5 मी..झाकण ठेवा..
 6. नंतर पलटवा. .दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. .
 7. कुठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. .

My Tip:

जास्त स्पाॅजी साॅफट आपे हवे असतील तर बॅटर मध्ये खायचा सोडा घालून फेटून घ्या. .

Reviews for Methiche Paushtik Aape Recipe in Marathi (0)