मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे पौष्टिक आपे

Photo of Methiche Paushtik Aape by Bharti Kharote at BetterButter
0
3
0(0)
0

मेथीचे पौष्टिक आपे

Jul-25-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे पौष्टिक आपे कृती बद्दल

ही पाककृती साऊथ इंडियन आहे. ..पण महाराष्ट्रातील खादाड खाऊंनी त्यात वेगवेगळ्या भाज्या अॅड करून खूप महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ..लहान थोरांना टिफीन ला आपे घेऊन जायला आवडते..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा एक वाटी
  2. अर्धी वाटी बेसन
  3. अर्धी वाटी तांदूळ पीठ
  4. एक वाटी ताक
  5. मेथीची भाजी अर्धी वाटी निवडून कापून
  6. एक चमचा लाल तिखट
  7. पाव चमचा हळद जीरे पूड
  8. चवीनुसार मीठ
  9. तेल
  10. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. एका वाडग्यात सर्व जिन्नस एकञ करून बॅटर तयार करा. .
  2. 15 मी. .तसेच ठेवा. ..
  3. आता आपे पाञाला तेल लावा. .
  4. बॅटर चांगले फेटून घ्या. .
  5. आपे पाञात पळीने बॅटर सोडा. .5 मी..झाकण ठेवा..
  6. नंतर पलटवा. .दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. .
  7. कुठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर