मुख्यपृष्ठ / पाककृती / समुद्र मेथी/बारीक मेथी

Photo of Fenugreek seeds vegi by Manasvi Pawar at BetterButter
777
2
0.0(0)
0

समुद्र मेथी/बारीक मेथी

Jul-25-2018
Manasvi Pawar
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

समुद्र मेथी/बारीक मेथी कृती बद्दल

पौष्टीक भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. समुद्र मेथी १२-१५ जुड्या
  2. चार कांदे चिरून
  3. एक वाटी ओले खोबरे किसून
  4. हिंग
  5. तेल फोडणीसाठी
  6. हळद किंचित
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मेथीच्या छोट्या जुड्या नीट साफ करून घ्याव्यात
  2. शेवटची मुळे काढून दोन भाग करावेत
  3. तीन चार पाण्याने धुऊन भाजी निथळावी
  4. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामू कांदा हिंग हळद घालावी
  5. कांदा शिजला की भाजी घालावी
  6. भाजी थोडी शिजली की मीठ आणि खोबरं घालून अजून थोडा वेळ भाजी शिजवावी
  7. तयार झाली की भाकरी किंवा चपाती सोबत डब्यात भरावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर