मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणी

Photo of jwarichi bhakri aani kandechi chatni by Seema jambhule at BetterButter
1640
2
0.0(0)
0

ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणी

Jul-25-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीची भाकरी आणि कांदेची चटणी कृती बद्दल

विदर्भ मध्ये दुपारची न्याहारी साठी शेतकरी शेतावर ज्वारीची भाकरी व कांदेची चटणी घेऊन जातात....अशी हि झटपट आणि पोटभर दुपारची न्याहारी...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारीचे पीठ 2 वाटी
  2. मीठ
  3. कांदे 3
  4. लसूण 2-3 पाकळी
  5. तिखट 2 चमचे
  6. हळद पाव चमचे
  7. जिरे 1/2 चमचा
  8. तेल

सूचना

  1. अगोदर भाकरी साठी पाणी गरम कार
  2. आता परातीत पीठ व मीठ टाकून गरम पाणी टाकून पीठ मळून घ्या
  3. आता पिठाचा गोळा करून त्याची भाकरी थापा
  4. व आता गरम तवा वर दोन्ही बाजूने भाकरी भाजून घ्या
  5. एका भांडत तेल गरम करा
  6. तेल गरम झाल कि त्यात जिरे टाका
  7. आता त्यात चिरलेले कांदे टाका व परता
  8. आता त्यात ठेचलेला लसूण पाकळी टाका व परता
  9. त्यात तिखट मीठ व हळद टाका व परता
  10. 1-2 छान मंद आचेवर शिजू द्या
  11. गरम गरम ज्वारीची भाकरी व कांदेची खा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर