सोया मंचूरियन | soya manchurian Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • soya manchurian recipe in Marathi,सोया मंचूरियन, supriya padave (krupa rane)
सोया मंचूरियनby supriya padave (krupa rane)
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About soya manchurian Recipe in Marathi

सोया मंचूरियन recipe

सोया मंचूरियन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make soya manchurian Recipe in Marathi )

 • दोन कप सोया बिन वडी
 • तीन चमचे कॉर्नफ्लोउर
 • दोन चमचे मैदा
 • एक छोटा चमचा आले लसुन पेस्ट
 • पाव चमचा मिरी पूड
 • दोन चमचा सोया सौस
 • दोन चमचा टोमैटो सौस
 • दोनचमचा शेजवान चटनी
 • एक कांदा
 • एक शिमला मिरची
 • दोन हिरवी मिर्ची
 • पाव चमचा बारीक चिरलेले आले
 • पाव चमचा बारीक चिरलेले लसुन
 • तेल
 • मीठ

सोया मंचूरियन | How to make soya manchurian Recipe in Marathi

 1. उकळत्या पाण्यात मीठ व् सोया बिन टाकून पाच मिनिट मोठ्या गॅस वर शिज्जु देणे
 2. नंतर सोया बिन चळणी वर ओतून त्यावर ठण्ड पानी ओतने व् हाताने दाबुन जास्तीचे पाणी काढून टाकने
 3. आता ह्यवर मैदा कॉर्नफ्लोउर मिरिपुड़ आले लसुन पेस्ट व् सर्व सौस टाकून एकत्र करुन घेणे, गरज वाटल्यास पाणी शिपडावे
 4. आता सर्व सोया बिन तेला त डीप फ्राई करुन घेणे
 5. कांदा व् शिमला मिर्ची उभी पातळ चिरून घेणे
 6. तेल तापत ठेवावे त्यात चिरलेले आले लसुन व् मिर्ची टाकून परतून घेणे
 7. नंतर त्यात कांदा व् शिमला मिर्ची टाकून परतुंन घ्या
 8. आता हयात सोया सौस केचप चिली सौस शेजवान चटनी टाकून मिक्स करुन घ्या .मीठ टाका
 9. मिश्रणला दाट पणा येण्यासाठी यात एक चमचा कॉर्नफ्लोउर पाण्यामधे मिक्स करुन ओता
 10. आता यात तळलेले सोया बिन टाकून मिक्स करुन घ्या
 11. कोथिंबीरेने सजवा

Reviews for soya manchurian Recipe in Marathi (0)