गवार भाजी | Gawarichi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gawarichi bhaji recipe in Marathi,गवार भाजी, Teju Auti
गवार भाजीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

गवार भाजी recipe

गवार भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gawarichi bhaji Recipe in Marathi )

 • पाव किलो गवार
 • १ मोठा कांदा
 • १ टोमँटो
 • ६ लसुन
 • कढीपत्ता
 • १ चमचा कांदा लसुन मसाला, हळद ,हिंग
 • १ चमचा तिखट, मोहरी, जिरे ,
 • तेल ,मीठ, पानी
 • ४ चमचे शेंगदाणा कुट

गवार भाजी | How to make Gawarichi bhaji Recipe in Marathi

 1. गवारीचे तुकडे करून घ्या. कांदा ,टोमँटो चिरून घ्या
 2. कढईत तेल गरम करून मोहरी ,जिरे , हिंग कढीपत्ता टाका ठेचलेला लसुन टाका.
 3. त्यात कांदा परतून टोमँटो परता. सगळे मसालेे टाकून एकजीव करा .
 4. धुतलेली गवार टाकून परता. परतल्यावर १/२ वाटी पानी टाकून झाकण ठेवा व शिजू द्य़ा १० मिनट.झाकण काढून बघा शिज्यास शेंगदाण्याचे कुट टाकून परता मग कोंथिबीर टाका . तयार झाली गवार.

My Tip:

तुम्हाला हवे असल्यास पानी न टाकता तेलावर शिजवा.

Reviews for Gawarichi bhaji Recipe in Marathi (0)