Photo of Gawarichi bhaji by Teju Auti at BetterButter
587
5
0.0(0)
0

गवार भाजी

Jul-25-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवार भाजी कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो गवार
  2. १ मोठा कांदा
  3. १ टोमँटो
  4. ६ लसुन
  5. कढीपत्ता
  6. १ चमचा कांदा लसुन मसाला, हळद ,हिंग
  7. १ चमचा तिखट, मोहरी, जिरे ,
  8. तेल ,मीठ, पानी
  9. ४ चमचे शेंगदाणा कुट

सूचना

  1. गवारीचे तुकडे करून घ्या. कांदा ,टोमँटो चिरून घ्या
  2. कढईत तेल गरम करून मोहरी ,जिरे , हिंग कढीपत्ता टाका ठेचलेला लसुन टाका.
  3. त्यात कांदा परतून टोमँटो परता. सगळे मसालेे टाकून एकजीव करा .
  4. धुतलेली गवार टाकून परता. परतल्यावर १/२ वाटी पानी टाकून झाकण ठेवा व शिजू द्य़ा १० मिनट.झाकण काढून बघा शिज्यास शेंगदाण्याचे कुट टाकून परता मग कोंथिबीर टाका . तयार झाली गवार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर