BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट अँड नट्स चॉकलेट

Photo of Frut and Nuts Chcolat by जयश्री भवाळकर at BetterButter
0
6
0(0)
0

फ्रुट अँड नट्स चॉकलेट

Jul-25-2018
जयश्री भवाळकर
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट अँड नट्स चॉकलेट कृती बद्दल

इतिहास प्रमाणे चॉकोलेट हे मेसोअमेरिका तून आले आहे.मी इथे मुलांना आवडणारे फ्रुट अँड नट्स चॉकोलेट अगदी सोप्या पद्धती नी बनवले आहेत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • अमेरीकन
 • मायक्रोवेवींग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. 150 gm डार्क चॉकलेट बेस
 2. 150 gm मिल्क चॉकलेट बेस
 3. 3-4 मोठे चमचे काजू बादाम चे तुकडे
 4. चॉकोलेट चे आपल्या आवडीचे साचे

सूचना

 1. एका छोट्या मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या बाउल मधे काजू बदाम 1 मिनिट मायक्रो करून थंड झाल्यावर काप करून घ्या एका mwo safe काचे च्या बाउल मधे हे दोन्ही बेस चे बारीक तुकडे करून घ्या.
 2. हे चॉकोलेट चे बारीक तुकडे मायक्रोवेव्ह च्या मायक्रो मोड वर हाई पावर वर एक मिनिट मायक्रो करून घ्या आणि नीट मिक्स करा.
 3. आता ह्या वितळलेल्या चॉकोलेट मिक्स मध्ये काजू बदाम चे काप घाला आणि मिक्स करा .
 4. आता हे चॉकोलेट चा घोळ आपल्या आवडीच्या साच्या मधे घालून प्रत्येक साचे जरा थपथपून घ्या म्हणजे जर थोडी हवा असेल तर एअर बबल्स निघून जातील.
 5. हे साचें फ्रिज मधे 10 मिनिटाला ठेवा
 6. आता एका किचन नेपकीन वर उलटून चॉकलेट्स साच्यातून काढून घ्या
 7. आमचे चॉकोलेट्स बच्चे पार्टी च्या डब्यात द्यायला तैयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर