पिनट् राईस | Penuts rice Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Penuts rice recipe in Marathi,पिनट् राईस, Archana Vaja
पिनट् राईसby Archana Vaja
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

0

पिनट् राईस recipe

पिनट् राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Penuts rice Recipe in Marathi )

 • 1 बाउल बासमती राईस(शिजलेला)
 • 1 चमचे संभार मसाला
 • 1/4 कप आणि 1 चमचा शिंगदाना
 • 8-10 कडीपत्ता
 • 2 चमचे तूप
 • 1 चमचा जीरे
 • 2 काश्मिरी लाल सुकी मिरची
 • 1-2 हिरवी मिरची
 • 1 चमचा उडद डाळ
 • 1 चमचा चना डाळ
 • 1/4 चमचा हळद
 • चिमूटभर हिंग
 • चविप्रमाणे मीठ

पिनट् राईस | How to make Penuts rice Recipe in Marathi

 1. पॅन मध्ये शेगदाने, लाल मिरच्या,जिरे, चना डाळ,उडद डाळ 3 ते 4 मिनिटे भाजून घ्या
 2. भाजून घेतलेल्या सामग्रीना थंड झाल्यावर मिक्सर जार मध्य घेऊन पावडर(मसाला) बनवा.
 3. कढईत गरम करून तूप टाका जिरे,हिंग,कडी पते हिरव्या मिरच्या,शेंगदानेआणि हळद टाका.
 4. बासमती भात टाकून मिक्स करा.
 5. संभार मसाला आणि तयार केलेला मसाला , मीठ घालून मिक्स करा.
 6. पिनट राइस तयार हिरव्या मिरची च्या ठेच्या सोबत सर्व करा.

My Tip:

गरजे प्रमाने तयार केलेला मसाला राईस मध्ये घालावा.

Reviews for Penuts rice Recipe in Marathi (0)