मुख्यपृष्ठ / पाककृती / हैद्राबादी बिर्याणी

Photo of Hyderabadi  biryani by Pranali Deshmukh at BetterButter
450
4
0.0(0)
0

हैद्राबादी बिर्याणी

Jul-25-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हैद्राबादी बिर्याणी कृती बद्दल

खूप पौष्टिक रेसिपी टिफिनसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बासमती तांदूळ 1 वाटी
  2. पालक 1/2 पाव फक्त पाने
  3. कोथिंबीर 1/4 कप
  4. हिरव्या मिरच्या 3
  5. टमाटर 2
  6. कांदा 1
  7. तेजपान 1
  8. दालचिनी 1 इंच
  9. बडी इलायची 1
  10. हिरवी वेलची 2
  11. काजू 10
  12. बदाम 10
  13. मनुके 10-15
  14. तिखट 1/2 tbs
  15. हळद 1/2 tbs
  16. मीठ
  17. तेल 2 डाव

सूचना

  1. सर्व साहित्य जमवून घ्या.पालकाची पाने तोडून धुवून घ्या.
  2. तांदूळ धुवून 70% वाफवून घ्या. वाफवतांना एक चमचा तूप घाला म्हणजे दाणे मोकळे राहतील .आणि झारुन सोकत ठेवा .
  3. कांदा ,टमाटर ,मिरची यांचे मोठाले तुकडे करा आणि पॅनमध्ये एक चमचा तेल घालून फक्त पाच मिनिट हे परतवून घ्या .
  4. आपल्याला शिजवायचं नाही हे लक्षात ठेवा.
  5. थोडे नरम झाले कि सर्व मिक्सरला फिरवून स्मूथ पेस्ट बनवा .
  6. पॅनमध्ये एक डावभर तेल घाला तेल तापलं कि दालचिनी ,तेजपान ,वेलची ,काजू ,बदाम मनुके तेलात परतवून घ्या.
  7. आता पालकाची पेस्ट ऍड करा .आणिचमच्याने सारखे हलवत राहा .जेव्हा थोडं तेल सुटायला येईल तेव्हा तिखट आणि मीठ घाला.
  8. एक दोन मिनिट परतवून झालं कि शिजवलेला भात घाला छान मिक्स करा .आणिदहा मिनिट झाकण ठेवून वाफ काढा.
  9. भाताला पालकाची ,कोथिंबीर ,कांदा ,टमाटर याची अप्रतिम चव येते .
  10. सलाड बरोबर मस्त बिर्याणी टिफिनमध्ये द्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर