रिबिन सँन्डविच | RIBBIN SANDWICH Recipe in Marathi

प्रेषक Neha Thakkar  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • RIBBIN SANDWICH recipe in Marathi,रिबिन सँन्डविच, Neha Thakkar
रिबिन सँन्डविचby Neha Thakkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

रिबिन सँन्डविच recipe

रिबिन सँन्डविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make RIBBIN SANDWICH Recipe in Marathi )

 • बॉईल बटाटे - 2
 • मलाई - 2 स्पून
 • कोथंबीर चटनी - 2 स्पून
 • लसुन चटनी - 2 स्पून
 • किसलेली ककड़ी - 1
 • किसलेल बीट - 1

रिबिन सँन्डविच | How to make RIBBIN SANDWICH Recipe in Marathi

 1. कृति :- फीलिंग बनवन्यासाठी बॉईल बटाट्याला किसुन त्यात हिरवि चटनी , मलाई , साल्ट , ककडी च किस , टाकून फिलिंग रेडी करायचं.
 2. 2 फिलिग बनवन्या साठी बॉईल बटाट्यालाकिसुन त्यात लसनाची चटनी , साल्ट, मलाई , बीटचा किस , टाकून रेडी करायचं. आता ब्रेडची 3 स्लाइस घ्याची साइड चा पार्ट काढून टाकायाच मग 1 स्लाइस वर ग्रीन फिलिंग लावायच त्याच्यावर दूसरी स्लाइस ठेवायची त्याच्यावर रेड बीट च फिलिंग लावायच त्याच्यावर तीसरी स्लाइस ठेवायची नंतर त्याचे 4 काप करायचे डिश मधे सर्वे क रायचे . तैयार आहे yummy n delicious "RIBBIN SANDWICH "

My Tip:

बटर पण लाउ शकता

Reviews for RIBBIN SANDWICH Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती