उपमा | Upma Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upma recipe in Marathi,उपमा, Chhaya Paradhi
उपमाby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

उपमा recipe

उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upma Recipe in Marathi )

 • रवा १कप
 • मोठा कांदा १
 • मटार १/४कप
 • मिरच्या ३
 • टमॉटो १
 • कडिपत्ता पाने ५-७
 • मोहरी १/४
 • जिर १च
 • साखर १च
 • मिठ चविनुसार
 • तेल २च
 • कोथिंबिर २च
 • ओल खोबर २च
 • डाळिंबाचे दाणे ४च
 • गरम पाणी आवश्यकतेनुसार

उपमा | How to make Upma Recipe in Marathi

 1. रवी मंद गँस वर भाजुन घ्या
 2. कढईत तेल गरम करा
 3. तेलात मोहरी जिर टाका
 4. कडिपत्ता व बारीक कापलेला कांदा परता
 5. मिरच्यांचे तुकडे व टमॉटो टाकुन परता
 6. मटार टाकुन परता
 7. झाकण ठेवुन शिजवा (ऐक वाफ काढा)
 8. भाजलेला रवा टाकुन परता
 9. गरम पाणी टाका
 10. साखर व मिठ टाका
 11. झाकण ठेवुन शिजवा
 12. सजावट करुन डिश सर्व्ह करा

My Tip:

रवा निट भाजुन घेणे व गरम पाण्याचा वापर करा

Reviews for Upma Recipe in Marathi (0)