मुख्यपृष्ठ / पाककृती / चीजी फलाफल

Photo of Chessy falafal by Rohini Rathi at BetterButter
469
7
0.0(0)
0

चीजी फलाफल

Jul-25-2018
Rohini Rathi
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीजी फलाफल कृती बद्दल

टिफिन साठी उत्तम पर्याय

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काबुली चणे एका
  2. बारीक चिरलेला कांदा एक
  3. हिरवी मिरची दोन
  4. बेसन पीठ दोन टेबल्स्पून
  5. लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन
  6. लाल मिरची पावडर 1 teaspoon
  7. हळदी पाव टीस्पून
  8. मीठ चवीनुसार
  9. चीजचे क्यूब पाच ते सहा
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम काबुली चणे तीन ते चार तास भिजत घालून ठेवावे
  2. पाणी काढून चणे हिरवी मिरची लसूण व कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा
  3. तयार मिश्रणामध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर चाट मसाला मीठ घालून घट्ट मिश्रण बनवून घ्यावे
  4. चीज छोटे छोटे तुकडे करून घ्यावे
  5. कढईत तेल गरम करून घ्यावे
  6. तयार मिश्रणाचा छोटा गोळा बनवून चीज चा तुकडा त्यात स्टॉप करून घ्यावा
  7. तयार फलाफल गरम तेलामध्ये मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावा
  8. अशा प्रकारे तयार फलाफल टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर