Photo of DeSi momo by Pranali Deshmukh at BetterButter
653
6
0.0(0)
0

देसी मोमो

Jul-25-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

देसी मोमो कृती बद्दल

मुलांना काहीतरी वेगळं टिफिनमध्ये द्यायचं असेल हि रेसिपी करून बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. रवा 1 वाटी
  2. फ्रेश मटार 1/2 कप
  3. हिरवी मिरची 2
  4. अद्रक 1 इंच
  5. लसूण 4 पाकळ्या
  6. जिरा पावडर 1 tbs
  7. हिंग 1 tbs
  8. तेल 2 tbs
  9. मीठ
  10. मिरपूड 1 tbs
  11. कोथिंबिर 1 tbs

सूचना

  1. रव्यामध्ये मीठ तेल घालून मिक्स करा
  2. पाणी घालून पीठ मळून घ्या आणि 20 मिनिट झाकून ठेवा
  3. मटार अद्रक लसूण मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यामध्ये जिरे पावडर आणि हिंग मिक्स करा.
  4. भिजलेला रवा छान मळून घ्या
  5. लिंबाएवढा गोळा घेऊन थोडं लाटण्याने फ्लॅट करा
  6. मधोमध्ये एक चमचा सारण ठेवा
  7. सर्व बाजू वरच्या दिशेला बंद करा
  8. तळहाताने प्रेस करा
  9. दोन ग्लास पाणी उकळायला ठेवा
  10. उकळत्या पाण्यात हे मोमोज सोडा
  11. एक बाजू झाली कि चमच्याने परतवून दुसरी बाजू होऊ द्या
  12. 15 ते 20 मिनिट लागतात
  13. थंड झाल्यावर मधोमध कापून दोन तुकडे करा
  14. वरून मिरपूड जाडसर कुटून टाका कोथिंबीर टाका.
  15. सॉसबरोबर टिफिनमध्ये द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर